आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Neymar\'s Girlfriend Bruna Marquezine Funny Side Of Brazil\'s Win, Divya Marathi

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

FIFA WC : नेमारला चिअर अप करण्‍याठी मैदानात पोहोचली गर्लफ्रेंड!

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
स्‍टार फुटबॉलपटू नेमारच्‍या ब्राझील संघाने चिलीला पराभूत करुन उपांत्‍यपूर्व फेरीमध्‍ये स्‍थान निर्माण केले. 'पोस्‍टर बॉय' म्‍हणून चर्चित असलेल्‍या नेमारला मॉडेल ब्रूना मार्क्यूजिन चिअर करायला आली होती.
सामन्‍यापूर्वी मैदानात पोहोचली ब्रुना
ब्राझील आणि चिली दरम्‍यान झालेल्‍या सामन्‍यामध्‍ये नेमारची गर्लफ्रेंड ब्रुनी मार्क्‍यूजिन सामना सुरु होण्‍यापूर्वीच मैदानात आली होती. सराव सामन्‍यावेळी सुध्‍दा ती नेमारसोबत ब-याच वेळ बोलत होती. दोघांनीही गळा भेट घेतली होती. तर मैदानामध्‍ये जमलेल्‍या चाहत्‍यांनी नेमार सोबत छायाचित्रे ही घेत होती.
जानेवारीमध्‍ये आली होती ब्रेकअपची चर्चा
ब्रुना आणि नेमार मध्‍ये ब्रेकअप झाल्‍याची बातमी चांगलीच चर्चेत आली होती. नेमार मॉडेल लेंजीसोबत दिसत होता. या दोघांनी फिफा विश्‍वचषकापूर्वी एका मॅग्‍झीणसाठी बोल्‍ड फोटोशुट केले होते.
पुढील स्‍लाइडवर पाहा, नेमार आणि गर्लफ्रेंडची छायाचित्रे..