आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Pop Star Jennifer Lopez In World Cup U Turn With Singer Now Set To Take To The Stage For Opening Ceremony In Sao Paulo, Divya Marathi

FIFA WC: ओपनिंग सेरेमनीमध्‍ये 100 कोटी फुटबॉल चाहत्‍यासमोर पॉप स्‍टारचा जलवा!

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
रियो डी जिनेरियो: पॉप स्‍टार जेनिफर लोपेज 20 व्‍या फीफा वर्ल्‍ड कपच्‍या उद्घाटन समारंभामध्‍ये आपले सादरीकरण करणार आहे. तिच्‍यासोबत पिटबुल आणि क्‍वॉडिया लिटे असणार आहेत.
उल्‍लेखनिय म्‍हणजे लोपेजने ब्राझीलचे गायक क्‍लॉडिया लिटे आणि रॅपर पिटबूलसोबत फीफा विश्‍व चषकाचे 'वी आर वन' गाणे ध्‍वनिमुद्रीत केले आहे.
60 हजाराहून अधिक लोक या कार्यक्रमाला प्रत्‍यक्ष पाहू शकतात. तर टीव्‍हीद्वारा अंदाजे 100 कोटी लोक या कार्यक्रम बघू शकतात.
भारतामध्‍ये फुटबॉल चाहत्‍यांना सोनी‍ सिक्‍स या चॅनद्वारे लाईव्‍ह प्रसारण पाहता येईल. वर्ल्‍ड कपमधील सर्व सामने रात्रीच्‍या वेळेत होणार आहेत.
पुढील स्‍लाइडवर पाहा, जेनिफर लोपेजची परफॉर्मन्‍स दरम्‍यानची छायाचित्रे...