20 व्या फीफा विश्व चषकामधील अंतीम लढतीमध्ये जर्मनीने अर्जेंटिनाला 1-0 ने पराभूत करत जगज्जेता होण्याचा मान मिळविला. जर्मनीच्या विजयाने बेभान झालेल्या रिहानाने चक्क शर्ट काढून आनंद साजरा केला.
तब्बल 24 वर्षांनंतर जर्मनी वर्ल्ड चॅम्पियन बनले आहे. 1990 च्या विश्व चषकामध्ये पश्चिम जर्मनीने अर्जेंटिना 1-0 ने मात दिली होती. या ऐतिहासिक विजयाचा आनंद जर्मनीने पॉप सिंगर रिहाना समवेत साजरा केला. रिहानाने ही सर्व छायाचित्रे सोशल साइट्सवर शेअर केली आहेत.
रिहाना जर्मनन संघाला चिअरअप करण्यासाठी मैदानात पोहोचली होती. जर्मनीची चान्सलर एंजला मेर्केल , दिग्गज फुटबॉलपटू पेले आणि गायक सर मिक जॅगेर सोबत बसलेले होते.
फोटोओळ - स्टेडिअममध्ये शर्ट उतरविताना रिहाना
पुढील स्लाइडवर पाहा, रिहानाची चिअरअप करतानाची छायाचित्रे...