आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Ronaldo's Girlfriend Irina Strips Off Her Film Debut As Sultry Love Interest In Epic Fantasy Hercules Latest News In Marathi

पदार्पनातील चित्रपटाच न्‍यूड सीन देवून चर्चेत आली रोनाल्‍डोची गर्लफ्रेंड

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
दिग्‍गज फुटबॉलपटू क्रिस्टियानो रोनाल्‍डोची गर्लफ्रेंड इरिना शॅकने आपल्‍या पदार्पनातील हॉलिवूड चित्रपट ‘हरक्यूलस’ मध्‍ये न्‍यूड सीन दिला आहे. ‘द डेली मेल’च्‍या वृत्‍तानुसार दिग्‍दर्शकाने रिलीज केलेल्‍या ट्रेलरमध्‍ये इरिना आंघोळ केल्‍यानतर बाहेर येतांना दाखविले आहे.
'द रॉक' ड्वेन जॉन्‍सन आहे सोबत
रशियाची ही बाला ड्वेन रॉक, इयान मॅक्‍शेन आणि जॉन हर्टसोबत या चित्रपटात काम करत आहे. रॉकने डब्‍लूडब्‍लूईमध्‍ये कित्‍येक पैलवानांना चितपट केले आहे.
रोनाल्‍डो फुटबॉल्‍मध्‍ये व्‍यस्‍त
इरिना शॅकचा जोडीदार स्‍टार फुटबॉलपटू रोनाल्‍डो येत्‍या फीफा विश्‍वचषकामध्‍ये व्‍यस्‍त आहे. तो पोर्तूगाल संघाकडून खेळणार आहे.
पुढील स्‍लाइडवर पाहा, ‘हरक्यूलस’चित्रपटाची प्रमोशनची काही खास छायाचित्रे..