आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Star Footballer Cristiano Ronaldo And Irina Shayk Photoshoot For Vogue Spain Latest News In Marathi

गर्लफ्रेंडसोबत ग्‍लॅमरस फोटोशूट करून चर्चेत आला रोनाल्‍डो, बघा PICS

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
लंडन - पोर्तुगाल फुटबॉल संघाचा कर्णधार आणि रियाल माद्रिदचा स्‍टार फुटबॉलपटू क्रिस्तियानो रोनाल्‍डो सध्‍या जास्‍त चर्चेत आला होता. रशियाची सुपर मॉडेल आणि त्‍याची प्रेयसी इरिया शायकसोबत फॅशन मॅग्‍झीण 'वोग इस्‍पना' साठी च्‍या कव्‍हरपेजसाठी ग्‍लॅमरस फोटोशूट केले. हे फोटोशूट मारियो टेस्टिनो याने कॅमे-यात कैद केले.
प्रेयसीसोबत ग्‍लॅमरस फोटोशुट करणार रोनाल्‍डो काही पहिलाच खेळाडू नाही तरा यापूर्वी डेविड बेकहम, केविन पीटरसन सहित अन्‍य खेळाडूंनीही ग्‍लॅमरस फोटोशूट केले आहे.
फोटोशूटला स्‍पेनिश भाषेमध्‍ये 'अमोर एंड फ्यूटबॉल' असे नाव देण्‍यात आले. इंगजीमध्‍ये याला लव्‍ह अँड फुटबॉल असे म्‍हटले जाते. तर मराठीमध्‍ये प्रेम आणि फुटबॉल असे म्‍हटले जाते. फोटोशुटमध्‍ये रोनाल्‍डो लाईफ पार्टनरसोबत न्‍यूड दाखविण्‍यात आला.
ब्राझील वर्ल्ड कपमध्‍ये रोनाल्‍डोला 'गोल्‍डन बुट' साठी अर्जेंटिनाच्‍या लियोनल मेस्‍सी आणि ब्राझीलच्‍या नेमारशी स्‍पर्धा करावी लागेल.
पुढील स्‍लाइडवर पाहा, रोनाल्‍डो आणि त्‍याच्‍या प्रेयसीचे छायाचित्रे...