आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

PICS: असाही फुटबॉल फिव्‍हर, चीनमधील तरुण -तरुणींनी चिखलात खेळला फुटबॉल

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
फीफा वर्ल्‍डकपचा ज्‍वर संपूर्ण जगामध्‍ये पसरला आहे. तरुणांमध्‍ये याचे खास वेड दिसून येत आहे. चीनच्‍या मुला-मुलींनी अनोख्‍या पध्‍दतीने हा आनंद साजरा केला आहे. बीजिंगमध्‍ये आयोजित एका स्‍पर्धेमध्‍ये शेकडो तरुण-तरुणींनी चिखलामध्‍ये फुटबॉल खेळले.
अनोखे कौशल्‍य
चिखलामध्‍ये फुटबॉल खेळण्‍यासाठीसुध्‍दा खेळाडूकडे कौशल्‍य आवश्‍यक असते. चिखलामध्‍ये पडत, पडता-पडता किक मारणे, फुटबॉलला ड्रिबलिंग करणे अशी कौशल्‍य आवश्‍यक असतात.
32 संघांचा समावेश
चीनच्‍या एका न्‍यूज साइटने दिलेल्‍या माहितीनुसार फीफा विश्‍व चषकाचा आनंद साजरा करण्‍यासाठी या चिखलातील सामन्‍यामध्‍ये 32 संघ सहभागी झाले आहेत. यामध्‍ये युवतींचा मोठ्या प्रमाणावर समावेश आहे. अशा प्रकारच्‍या स्‍पर्धा चीनमध्‍ये वारंवार होत असतात.
पुढील स्‍लाइडवर पाहा, छायाचित्रे..