ब्राझीलमध्ये फिफा विश्व चषकाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. विश्व चषकाचा जसजसा सामना रंगत आहे. तसतसा फुटबॉलचा फिवर लहान मुलांपासून यंगस्टरपर्यंत सर्वांवर पहायला मिळत आहे. कट्ट्यावर फुटबॉलचीच चर्चा आहे.
आपल्या आवडत्या खेळाडूने स्पर्धेत जास्त गोल करावेत अशी इच्छा प्रत्येक फुटबॉल चाहत्याची असते. त्यासाठी प्रत्येक चाहते आपल्या अनोख्या पध्दतीने प्रोत्साहन करत आहेत.
चेह-यावर मुखोटे आणि रंगसंगीती
प्रक्षेकांनी मैदावर चेह-यावर मुखोटे लावले होते. तर सुपरमॅनसारखे कपडे आणि टोप्या घालून चिअर अप करत होते. तर शरीरावर आकर्षक रंगरंगोटी केली होती.
पुढील स्लाइडवर पाहा, चाहत्यांची आकर्षक छायाचित्रे...