आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • The Hottest Football Fan Larissa Riquelme Ever Pics Latest News In Marathi

FIFA WC 2010 मध्‍ये या मॉडेलने न्‍यूड फोटोशूट करुन वाढवला फुटबॉल फिव्‍हर

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
FIFA WC- 2014 ला सुरु होण्‍यासाठी बोटावर मोजण्‍याइतके दिवस शिल्‍लक राहिले आहेत. फुटबॉच विश्‍व चषकाचे गारुड प्रत्‍येक मनामनार स्वार झाले असतानाच जुन्‍या FIFA WC च्‍या आठवणीही ताज्‍या होत आहेत.
FIFA WC 2010 मध्‍ये पॅराग्‍वेची सुपर मॉडेल लारिसा रिक्‍वेलमेने न्‍यूड फोटोशुट करुन चाहत्‍यांमध्‍ये लो‍कप्रिय झाली होती. तिचीच री ओढत जर्मनीची डान्‍स टीम जर्मनीच्‍या खेळाडूंना प्रोत्‍साहित करण्‍यासाठी तयार आहे.
अर्जेंटिनाच्या जोनाथन फॅब्रोसोबत करत आहे डेटिंग
सुपर मॉडेल आणि अभिनेत्री लारिसा रिक्‍वेलमे सध्‍या अर्जेंटिनाचा दिग्‍गज फुटबॉलपटू जोनाथन फॅब्रोसोबत रिलेशनशिपमध्‍ये राहत आहे. जोनाथन पॅराग्‍वे टीमकडून खेळत असून यावर्षी FIFA WC मध्‍ये सहभागी आहे.
पुन्‍हा पोस्‍ट केली छायाचित्रे
FIFA WC 2014 लवकरच सुरु होत आहे. तत्‍पूर्वी लारिसाच्‍या चाहत्‍यानी सोशल साईट्सवर लारिसाच्‍या आठवणींना उजाळा दिला. त्‍यांचे प्रेम पाहून चाहत्‍यांना खुश ठेवण्‍यासाठी FIFA WC 2010 मधील फोटो नव्‍याने पोस्‍ट केली आहेत.
पुढील स्‍लाइडवर पाहा, लारिसा रिक्‍वेलमेची छायाचित्रे...