20 व्या फीफा विश्व चषकामध्ये उरुग्वेच्या लुइस सुआरेजने इटलीच्या जॉर्जियो चेलिनीला चावा घेतला. ही काही फुटबॉलमधील पहिलीच घटना नाही. यापूर्वीही अशा अनेक घटना घडल्या आहेत. फीफा विश्व चषकामध्ये चूकून आपल्याच गोलपोस्टमध्ये गोल केल्यामुळे त्याच्यावर गोळी झाडण्यात आली होती. ही गोष्ट आजही चाहत्यांच्या स्मरणात आहे.
अशाच काही घटनांविषयी आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.
घसरले शॉर्ट्स
इटलीचा महान फुटबॉलर ग्यूसेपे ‘पेप्पिनो’ मिअज्जा 1934 च्या विश्वचषकामध्ये महत्वाची भूमिका बजावली होती. ब्राझीलविरुध्द झालेल्या सामन्यामध्ये त्याचे शॉट्स खाली घसरले होते. ब्राझीलीयन गोलकीपर त्याच्याकडे बघतच राहिला. मिअज्जाने स्वत:चा तोल ढासळू न देता. गोल नोंदवला.
पुढील स्लाइडवर पाहा, अन्य सात घटना ..