फीफा वर्ल्ड कपची नशा फुटबॉल चाहत्यांचा चढली आहे. प्रत्येक संघ प्राणपणाला लावून फुटबॉल खेळत आहेत. गतविजेते संघ पहिल्याच फेरीमध्ये बाद झाले आहेत. तर अर्जेटिना, फ्रान्ससारखे काही संघ बादफेरीत पोहोचले आहेत. 2010 च्या FIFA WC मध्ये 171 गोल नोंदवल्या गेले होते. यावर्षी त्याहून अधिक नोंदवल्या जातील असे क्रीडा तज्ज्ञांना वाटते.
आज आम्ही तुम्हाला या पॅकेजच्या माध्यमातून FIFA WC च्या इतिहासातील दहा सुपर डुपर हिट गोल व्हिडिओच्या माध्यमातुन दाखवणार आहेत. यामध्ये डिएगो माराडोना आघाडीवर आहे. तर पेले दुस-या क्रमांकावर आहे.
FIFA WC च्या इतिहासातील बेस्ट 10 गोल
1) डिएगो माराडोना, अर्जेंटीना-1986
2)पेले, ब्राजील-1958
3) डेनिस ब्रेयरकैंप, हॉलैंड-1998
4) मैक्सी रोड्रिगुइज, अर्जेंटीना-2006
5) सैयद अल औवेरन, सउदी अरब-1994
6) इस्टेबन कैंबियासो, अर्जेंटीना-2006
7) मैनुएल नेग्रेटे, मैक्सिको-1986
8) एरि हान, हॉलैंड-1978
9) माइकल ओवन, इंग्लैंड-1998
10) कार्लोस अलबर्टो, ब्राजील-1970
(फोटोओळ - 1968 च्या वर्ल्ड कप जिंकल्यानंतर चषकासोबत डिएगो मेराडोना)
पुढील स्लाइडवर पाहा, बेस्ट-10 गोलचे VIDEO