ब्रासिलिया - विश्वचषकात फुटबॉलपटू, खेळ, त्यांच्या पत्नी आणि प्रेमिका नेहमीच आकर्षणाचे केंद्रबिंदू असतात. मात्र, यंदा मेक्सिकोची निळ्या डोळ्यांची व सोनेरी केसांची सौंदर्यवान महिला पत्रकार वेनेसा हप्पनकोटन भाव खाऊन जात आहे.
फोटोलेजाच्या मैदानावर लावण्यात आलेले त्याचे एक छायाचित्र इंटरनेटवर वायरल झाले. तिने मुलाखत घ्यावी यासाठी प्रत्येक खेळाडू वाट पाहत आहे. विश्वचषकाच्या वार्तांकनासाठी ब्राझीलला गेलेली वेनेसा बिकिनी घालून बीचवर अनेक मुद्दय़ांवर चर्चा करताना दिसून येते. तिने मेक्सिकोत एक डान्स रिअँलिटी शोसुद्धा जिंकलेला आहे.
पुढील स्लाइडवर पाहा, वेनेसाची छायाचित्रे....