सीक्रेट पॉर्न स्टार / सीक्रेट पॉर्न स्टार निघाला हा फुटबॉलर, बायकोसोबत करतोय परफॉर्म...

दिव्य मराठी वेब टीम

Feb 10,2018 11:21:00 AM IST

स्पोर्ट्स डेस्क - फुटबॉल प्रीमियर लीगमध्ये लिव्हरपूलचा फुटबॉलर राहिलेला जरमेन पेनंट प्रत्यक्षात छुपा पॉर्न स्टार निघाला आहे. ब्रिटनच्या डार्क इंटरनेटवर एक सीक्रेट सेक्स वेब सिरीझ सुरू आहे. त्यामध्ये हा फुटबॉलर दिसून आला आहे. विशेष म्हणजे, तो या शोमध्ये आपल्या पत्नीसह परफॉर्म करत आहे. हा इंटरनेट शो सर्वात महागडा शो आहे. त्यामध्ये पाहणाऱ्या प्रत्येकाकडून दर मिनिटाचे पैसे वसूल केले जातात.

- ब्रिटिश दैनिक द सनच्या वृत्तानुसार, फॅन्सला वेब सिरीझमध्ये तोच असल्याचा पत्ता त्याच्या हातावरून लागला. सुरुवातीला दर्शकांना पॉर्न सिरीझमध्ये अॅक्टरच्या हातावरील टॅटू दिसून आला.
- तो टॅटू हुबेहूब फुटबॉलर राहिलेला जरमेन पेनंटच्या हातावरील टॅटू होता. दुसऱ्याच क्षणी दर्शकांना दुसरा धक्का बसला. त्या सेक्स शोमध्ये फक्त फुटबॉल जरमेनच नव्हे, तर त्याची पत्नी अॅलिस गुडविन सुद्धा होती.
- या वेबशोमध्ये फक्त पैसे देऊन सबस्क्राइब करणाऱ्या ग्राहकांनाच पाहण्याची संधी दिली जाते. यात प्रत्येक ग्राहकाकडून दर मिनिटाचे 6 पाउंड अर्थात मिनिटाला 530 रुपये वसूल केले जातात.
- 2014 मध्ये पेनंटने आपल्या एका मुलाची आई आणि प्रेयसीला सोडून अॅलिसशी विवाह केला. अॅलिस यापूर्वीही अनेक वेबसाइटवर न्यूड शो करून प्रसिद्ध आहे.

पुढील स्लाइड्सवर पाहा, या कपलचे आणखी काही फोटोज...

X
COMMENT