आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

PHOTOS: IPL-10 मधील हे आहेत 10 यादगार मोमेंट्स, ज्याची झाली खूप चर्चा

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
दिल्लीचा फलंदाज ऋषभ पंत यांच्या शूजचे लेस बांधताना युवराज सिंग... - Divya Marathi
दिल्लीचा फलंदाज ऋषभ पंत यांच्या शूजचे लेस बांधताना युवराज सिंग...
स्पोर्ट्स डेस्क- इंडियन प्रीमियर लीगचा 10 वा सीजन नुकताच संपला आहे. टूर्नामेंटमध्ये असे अनेक मोमेंट्स आले, जे यादगार बनले आहेत. असाच एक फोटो कॅप्चर झाला टीम इंडियाचा स्टार क्रिकेटर युवराज सिंगचा. युवराज एका मॅचादरम्यान ज्यूनियर क्रिकेटर ऋषभ पंतच्या शूजचे लेस बांधताना दिसला होता. युवराजच्या या गोष्टीचे खूप कौतूक झाले होते. युवराजने जिंकले मन...
 
- 2 मे रोजी सनरायजर्स हैदराबाद आणि दिल्ली डेयरडेविल्स टीम यांच्यात मॅच झाली होती. मॅचमध्ये युवराज दिल्लीच्या इनिंगदरम्यान 19 वर्षाचा क्रिकेटर ऋषभ पंतच्या शूजचे लेस बांधताना दिसला. खरं तर पंत त्याच्यापेक्षा खूपच ज्यूनियर आह.
- मॅचमध्ये धावा काढताना पळताना फलंदाजांच्या शूजच्या लेस सुटणे सामान्य बाब आहे. तसेच त्याच्या आसपासचा फिल्डर त्या लेस बांधतो असे क्वचितच पाहायला मिळते.
- त्यातही एकादा सीनियर क्रिकेटर ज्यूनियर क्रिकेटरच्या शूजचे लेस बांधतो हे तर पाहायला मिळतच नाही. या घटनेनंतर युवराजने सर्वांचे मन जिंकले होते. 
 
पुढे स्लाईड्सद्वारे पाहा, IPL-10 मधील असे आणखी 9 मोमेंट्स...
बातम्या आणखी आहेत...