आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

क्रिकेटमधील Top 10 Worst Cheatings, धोनीपासून गांगुलीपर्यंत यांनी केली \'बेइमानी\'

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
स्पोर्ट डेस्क- क्रिकेट हा सभ्य मानसांचा खेळ म्हणून ओळखला जातो. मात्र असे असले तरी, या खेळालाही अनेकदा गालबोट लागले आहे. कधी मैदानावरच खेळाडूंची भांडणे, कधी मॅच फिक्सिंग सारखे प्रकार तर कधी बेइमानी (चिटिंग). खेळाडूंच्या बेइमानीचा असाच एक व्हिडिओ आम्ही आपल्यासाठी आणला आहे. या व्हिडिओमध्ये 10 वेळा मैदानावर खेळाडूंनी कशा प्रकारे विरोधी संघाविरुद्ध बेइमानी केली अथवा करण्याचा प्रयत्न केला. हे दाखवले आहे. विशेश म्हणजे यात काही स्टार केळाडूंचाही समावेश आहे.
तुम्हाला वाचून आश्चर्य वाटेल की, या व्हिडिओची सुरूवातच भारताचा 'कॅप्टन कूल' म्हणून परिचित असलेल्या कर्णधार धोनी पासून होते. 'भारत आणि इंग्लंडदरम्यान झालेल्या एका कसोटी सामन्यात पिटरसन फलंदाजी करत असताना. जहिर खानने फेकलेला चेंडू त्याच्या बॅटला स्पर्ष करून धोनीच्या ग्लोजमध्ये गेला आणि धोनीने झेल घेतल्याची अपील केली. मात्र खरे तर हा चेंडू धोनीकडे जाताना जमिनीला स्पर्ष करून गेला होता. मात्र तरीही तो झेल असल्याचे अपील धोनीने केले होते. यानंतर अंपायरनेही पिटरसनला आउट दिले. पण रिप्ले बघितल्यानंतर थर्ड अंपायरने नॉट आउट असल्याचा सिग्नल दिला.'
पुढील स्लाइड्सवर वाचा आणि जाणून घ्या, कोण आहेत इतर नऊ दिग्गज खेळाडूं, ज्यांनी मैदानावरच केली बेइमान... यात तुमचा आवडता खेळाडू तर नाही...
- अखेरच्या स्लाइड्वर पाहा हा रोमांचक Video
बातम्या आणखी आहेत...