आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

तुम्हाला माहित आहेत का क्रिकेटचे हे नियम? फलंदाज होऊ शकतो 12 प्रकारे बाद

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
स्पोर्ट्स डेस्क- भारत आणि इंग्लंड यांच्यात कसोटी मालिका सुरु आहे. या मालिकेच्या राजकोट कसोटीत भारताचा कर्णधार विराट कोहली हिटविकेट बाद झाला. हिटविकेट बाद होणे क्रिकेटमध्ये बाद होण्याचा अनोखा नियम आहे. या निमित्ताने आम्ही आपल्याला सांगत आहोत क्रिकेटशी संबंधित इंट्रेस्टिंग फॅक्ट्स. ज्या तुम्हाला क्वचितच माहित असतील. जर एखाद्याने तुम्हाला विचारले की, क्रिकेटमध्ये एखादा खेळाडू किती प्रकारे आउट होऊ शकतो? तर तुम्ही त्याला काय उत्तर द्याल? पडला की नाही प्रश्न? तर याचे उत्तर आहे तब्बल 12 प्रकारे... वाटले ना आश्चर्य? हो ते 12 रुल्स आहेत, जे ठरु शकतात बॅट्समन आऊट होण्यास कारणीभूत.
चला तर पुढीस स्लाइड्सवर क्लीक करा आणि जाणून घ्या, काय आहेत हे 12 रुल्स, जे ठरतात बॅट्समन आउट होण्यास कारणीभूत...
बातम्या आणखी आहेत...