आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • 14 Unbelievable Coincidences That’Ll Make You Go Whoa!

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

क्रिकेट जगतातील 14 COINCIDENCE, काळ वेगळा, पण घडले सर्व एक समान

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
काय जबरदस्त को-इंसिडंस आहे? वन डे इतिहासात तीन भारतीय फलंदाजांनी एका इनिंगमध्ये 183 धावा फटकावल्या आणि हे तिघेही टीम इंडियाचे कर्णधार बनले. सौरव गांगुलीने श्रीलंके विरूद्ध 26 मे 1999 रोजी 183 धावा फटकावल्या, धोनीने 31 ऑक्टोबर 2005 रो़जी नॉट आउट 183 धावा कोल्या. याच यादीत तिसरे नाव आहे विराट कोहलीचे सध्यातो कसोटी संघाचा कर्णधार आहे. त्याने 18 मार्च 2012 मध्ये पाकिस्तान विरूद्ध 183 धावांची खेळी केली होती.
सौरव गांगुली भारतीय इतिहासातील सर्वात यशस्वी कर्णधार आहे. धोनीच्या कॅप्टनसीत टीम इंडियाने टी-20 आणि वन डे वर्ल्ड कप जिंकला. तर, आता विराटच्या कॅप्टनसीत भारताने तब्बल 22 वर्षांनी श्रीलंके विरूद्ध त्यांच्याच मैदानावर टेस्ट सीरीज जिंकली.
पुढील स्लाइड्सवर जाणून घ्या, क्रिकेट जगतातील इतर 13 महत्वाचे को-इंसिडंस...