आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

खतरनाक विषारी सापाला असे खातात हे लोक, VIRAL होताहेत हे फोटोज

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
खाण्याबाबत प्रत्येक व्यक्तीचे वेगवेगळ्या आवडी निवडी असतात. कोणाला साधे तर कोणाला आईच्या हातचे जेवण पसंत असते. तर काही छंदी लोकांना बड्या 5 स्टार हॉटेल्समधील डिशेस खाणे आवडते. मात्र, सध्या सोशल मीडियात असे काही फोटोज वायरल होत आहेत ज्यात लोक साप खाताना दिसत आहेत. हे फोटोज कुठले आहेत व लोक कोण आहेत याची माहिती उफलब्ध नाही. मात्र, यांच्याकडे पाहून वाटते की, हे लोक अनेक काळापासून सांप खात असावेत. जिवंत साप खाणे पसंत करतात हे लोक...
आता या फोटोतील व्यक्तीला जरा पाहा, यात हा माणूस आनंदाने साप खाताना दिसत आहे. या चेह-यातील आनंद पाहून वाटतेय की, हा नियमित साप खात असावा व हे अन्न त्याचे फेवरिट असावे.
पुढे स्लाईड्सद्वारे पाहा, असेच काही इतर फोटोज..

(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...