आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Sports
  • 19 Year Old Rishabh Pant Selceted In Indian T 20 Squad For Series Against England

18 बॉलमध्ये फिफ्टी करणाऱ्या टीम इंडियाच्या या नवीन हिरोची अशी आहे Life

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
इंग्लंडविरुद्ध तीन सामन्याच्या टी-20 सिरीजमध्ये दाखल झालेल्या 19 वर्षाचा नवीन हिरो ऋषभ पंतच्या करिअरची सुरुवात खूप इंट्रेस्टिंग आहे. ऋषभ अंडर-19 वर्ल्डकपमध्ये नेपाळविरुद्ध केवळ 18 बॉलमध्ये फिफ्टी करून चर्चेत आला होता. त्यानंतर आयपीएलमध्ये 2 कोटी रुपयात त्याला एका संघाने खरेदी केले होते. ऋषभने लहान वयातच क्रिकेट क्षेत्रामध्ये खूप नाव मिळवले.

क्रिकेटसाठी 4 वेळेस बदलले राज्य
- 4 ऑक्टोबर 1997 मध्ये उत्‍तराखंडच्या हरिद्वार येथे ऋषभचा जन्म झाला. 
- लहानपणापासूनच ऋषभला क्रिकेटचे वेड होते. खेळासाठी त्याने रुरकी दिल्ली, राजस्थान आणि नंतर दिल्लीमध्ये क्रिकेट कोचचा शोध घेतला.
- एकदा तर त्याला एका क्रिकेट अकॅडमीने बाहेर काढले होते. 
- परंतु ऋषभने हार न मानता कष्ट करून अंडर-19 आणि नंतर दिल्‍ली सीनियर टीममध्ये स्थान मिळवले. 
- टीम इंडीमध्ये निवड झाल्यानंतर या नवीन हिरोच्या पर्सनल लाईफविषयीसुद्धा बरीच चर्चा सुरु आहे.

पुढील स्लाइड्सवर वाचा, कशी लाईफ जगतो 19 वर्षांचा हा क्रिकेटर....
बातम्या आणखी आहेत...