आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Sports
  • 2017 New Year Celebration Of Sports Celebrities From Sachin Tendulkar To Chris Gayle

न्यू ईयरच्या जल्लोषात बुडाले स्पोर्ट्स स्टार्स, सचिनपासून गेलपर्यंत असा होता अंदाज

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
क्रिकेटचा देव सचिन एका पार्टीत फनी लुकमध्ये दिसला, तर गेलने गर्लफ्रेंडसह हॉट डान्स केला. - Divya Marathi
क्रिकेटचा देव सचिन एका पार्टीत फनी लुकमध्ये दिसला, तर गेलने गर्लफ्रेंडसह हॉट डान्स केला.
स्पोर्ट्स डेस्क- 2016 संपून आता 2017 वर्ष सुरु झाले आहे. सर्वांनी जल्लोषात नव्या वर्षाचे स्वागत केले. स्पोर्ट्स वर्ल्डमधील स्टार्सनी सुद्धा नवे वर्ष जोशात साजरे केले. सचिन तेंडुलकरपासून ते ख्रिस गेल आणि रोनाल्डोपर्यंत, स्पोर्ट्स स्टार्स जल्लोषात बुडाले. क्रिकेटचा देव सचिन एका पार्टीत फनी लुकमध्ये दिसला. तर, दुसरे स्पोर्ट्स स्टार्सने गर्लफ्रेंडसोबत जोरदार पार्टी केली तर कोणी पत्नीसोबत वेळ घालवला. गेलने गर्लफ्रेंडसोबत केला कॅरेबियन डान्स...
 
- पार्टी किंग आणि सिक्स मशीन म्हटले जाणा-या क्रिकेटर ख्रिस गेल नेहमीच हटके पार्टी करण्यासाठी ओळखला जातो.
- नव्या वर्षातही त्याने आपली गर्लफ्रेंडसमवेत मजेदार कॅरेबियन डान्स सादर केला. 
- याला चार चांद त्याच्या ड्रेस अप आणि ख्रिसमसनंतर राखलेल्या दाढीने लावले.
- चित्रविचित्र लुकसोबत गेलचा हा डान्स प्रत्येक जण पाहत आहे.
 
पुढे स्लाईड्सवर पाहा, स्पोर्ट्स स्टार्सची न्यू ईयर पार्टी आणि गेलचा डान्स व्हिडिओ...
बातम्या आणखी आहेत...