आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

WWE स्टारने असे फ्लॉन्ट केले बेबी बंप, ग्लॅमरस फोटोशूटही केले एन्जॉय

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
WWE रेसलर जॉन सीनाची गर्लफ्रेंड निकी बेलाची बहिण ब्राई सध्या प्रेग्नंट आहे. - Divya Marathi
WWE रेसलर जॉन सीनाची गर्लफ्रेंड निकी बेलाची बहिण ब्राई सध्या प्रेग्नंट आहे.
स्पोर्ट्स डेस्क- WWE स्टार रेसलर आणि निकी बेलाची बहिण ब्राई बेला सध्या प्रेग्नेंट आहे. सध्या ती 32 आठवड्याची गरोदर आहे, आणि या निमित्ताने तिने एक फोटोशूट केले आहे. ज्यात ती बेबी बंप फ्लॉन्ट करताना दिसत आहे. आपला हा प्रेग्नसी काळ ब्राई खूपच एन्जॉय करताना दिसत आहे. आपल्याला माहित असेलच की, बेला सिस्टर्सपैकी एक ब्राई बेलाने WWE रेसलर डेनियल ब्रायनसोबत लग्न केले आहे.  ते लवकरच आता एका मुलीचे पालक बनतील. 
 
पुढे स्लाईड्सद्वारे पाहा, ब्राई बेलाच्या या शूटच्या बिहान्ड द सीन फोटोज...
बातम्या आणखी आहेत...