आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

युवी होता रोहित-रितिकाचा मेडिएटर, जाणून घ्या रितीकाशी संबंधित 5 Facts

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
क्रिकेटर रोहित शर्मा आणि रितिका नुकतेच लग्नाच्या बेडीत अडकले. हे दोघे साधारणपणे गेल्या 6 वर्षांपासून डेट करत. या लव्ह स्टोरीची सर्वात इंटरेस्टिंग गोष्ट ही की, युवराजसिंगने या लव्ह स्टोरीत मेडिएटरची भूमिका बजावली आहे.
2008 मध्ये रितिका पहिल्यांदा रोहितला भेटली. रिबॉकसाठी जाहिरातीचे चित्रिकरण करत असताना युवराजने या दोघांची भेट करून दिली होती.
फिल्मी स्टाईलमध्ये केले होते प्रपोज
28 एप्रिल रोजी रोहितने अगदी फिल्मी स्टाईलने रितिकाला लग्नासाठी मागणी घातली होती. हा प्रसंग आहे बोरीवली स्पोर्ट्स क्लब मैदानावरचा. रोहितसाठी हे मैदान फार लकी आहे. कारण त्‍याने याच मैदापासून करिअरची सुरूवात केली होती. रोहितने वयाच्या 11 व्या वर्षी कारकिर्दीतील पहिला सामना खेळला होता.
पुढाल स्लाइड्सवर जाणून घ्या, आणखी 4 खास गोष्टी...
बातम्या आणखी आहेत...