आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

Funny : क्रिकेटपटूही सुटले नाहीत डोळा मारणाऱ्या प्रियाच्या तडाख्यातून, हे पाहा..

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

स्पोर्ट्स डेस्क - चित्रपटाच्या एका सीनमध्ये डोळा मारून प्रसिद्ध झालेली मल्याळी अॅक्ट्रेस प्रिया प्रकाश इंटरनेट सेन्सेशन बनली आहे. प्रिया सध्या केवळ वर्षांची अशून तिचे शिक्षण सुरू आहे. पण तिचे एक्सप्रेशन्स सोशल मीडियावर एवढे प्रसिद्ध झाले आहेत की, तिचे फनी फोटोज आणि व्हिडिओदेखिल तयार करण्यात आले आहेत. या व्हायरल फिवरपासून इंडियन क्रिकेटर्सही वाचू शकले नाहीत. प्रियाने डोळा मारल्यामुळे आता तिच्याबरोबर काही क्रिकेटर्सचे भन्नाट एक्सप्रेशन असलेले फोटो इंटरनेटवर व्हायर होत आहेत. 


पुढील स्लाइड्स्वर क्लिक करून पाहा, असेच काही भन्नाट फोटो...

बातम्या आणखी आहेत...