IPL मॅचमध्ये व्यंकटेशसह झळकली ही अॅक्ट्रेस, शिट्टी वाजवून असे केले चीअर
या मॅचमध्ये विजय मिळवताच सनरायझर्स हैदराबातचा संघ पॉइंट्स टेबलमध्ये दुसऱ्या क्रमांकावर पोहोचला आहे.
-
स्पोर्ट्स डेस्क - IPL गुरुवारी झालेल्या मॅचमध्ये सनरायझर्स हैदराबादने किंग्स इलेव्हन पंजाबला 13 धावांनी पराभूत केले. हैदराबादमध्ये झालेली ही मॅच पाहण्यासाठी दाक्षिणात्य फिल्म इंडस्ट्रीतील अनेक सेलिब्रिटींचीही उपस्थिती होती. पंजाबची को ओनर आणि बॉलिवूड अॅक्ट्रेस प्रिती झिंटाबरोबर दाक्षिणात्य सुपरस्टार व्यंकटेश आणि तेलुगू चित्रपटांची अॅक्ट्रेस ईशा चावलादेखिल राजीव गांधी स्टेडियममध्ये पोहोचली होती. व्यंकटेश हिंदी चित्रपटांतूनही झळकलेला आहे. तर ईशा चावला तेलुगूतील प्रसिद्ध हिरोईन आहे. हे दोघे हैदराबादला सपोर्ट करण्यासाठी पोहोचले होते. त्यांनी हैदराबादची जर्सी परिधान केली होती. ईशाने तर टीमला चीअर करण्यासाठी शिट्टीही वाजवली.
मॅच समरी
सनरायझर्स हैदराबाद - 132/6 (20 ओव्हर) (मनीष 54 धावा)
किंग्स इलेव्हन पंजाब- 119/10 (19.2 ओव्हर) (राहुल 32 धावा)
पुढील स्लाइड्सवर पाहा, या फिल्म स्टार्सने कशाप्रकारे केला टीमला सपोर्ट... -
-
-
-
-
-
-
-