आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कार्तिकच्या सिक्समुळे भारताने जिंकली निदाहास ट्रॉफी, फॅन म्हणाला- फिक्स होती का मॅच?

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

स्पोर्ट्स डेस्क- टीम इंडियाने निदाहास ट्रॉफीच्या अंतिम फेरीत बांगलादेशाला 4 विकेटवे हरवत विजेतेपद पटकावले. रविवारी कोलंबोत झालेल्या रोमांचक मॅचमध्ये भारताने शेवटच्या चेंडूवर विजय मिळवला. दिनेश कार्तिकने सौम्य सरकारच्या शेवटच्या षटकातील शेवटच्या चेंडूवर सिक्स ठोकून भारताला जबरदस्त विजय मिळवून दिला. सोबतच नागिन डान्स करण्याच्या प्रतिक्षेत असलेल्या बांगलादेशी प्लेयर्स आणि फॅन्सच्या स्वप्नांवर पाणी पडले. भारताच्या विजयासोबतच सोशल मीडियात याचे जोरदार सेलिब्रेशन सुरू झाले. इंडियन फॅन्सनी वेगवेगळ्या मजेदार कमेंट्स करत टीमचा विजय सेलिब्रेट केला. 

 

पुढे स्लाईडद्वारे पाहा, सोशल मिडियात आलेल्या कमेंट्स....

बातम्या आणखी आहेत...