आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भारताने अफगाणिस्तानला डेब्यू कसोटीत डाव आणि 262 धावांनी धूळ चारली, जडेजाचे 6 बळी

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बेंगळुरू - अफगाणिस्तानला डेब्यू टेस्टमध्ये पराभवाला सामोरे जावे लागले आहे. भारताने अफगाणिस्तानचा डाव आणि 262 धावांनी पराभव केले. भारताने पहिल्या डावात 474 धावा केल्यानंतर अफगाणिस्तानचा पहिला डाव 27.5 ओव्हरमध्ये 109 धावांवर गुंडाळला गेला. तर दुसरा डावही अवघ्या 103 धावांत गुंडाळला गेला. त्यामुळे भारताने दुसऱ्याच दिवशी हा सामना जिंकला. 

 

पहिल्या डावात अफगाणिस्तानच्या 5 फलंदाजांना दुहेरी धावसंख्याही गाठता आली नाही. चिन्नस्वामी स्टेडियममध्ये गुरुवारी सुरू झालेल्या या सामन्यात भारताने पहिल्या डावात 474 धावा केल्या आहेत. त्यामुळे भारताने अफगाणिस्तानला फॉलोऑन दिला. अफगाणिस्तानकडून मोहम्मद नबीने सर्वाधिक 24 धावा केल्या. 


अश्विन चौथ्या क्रमांकावर 
भारताच्या अश्विनने सर्वाधिक 4 विकेट घेतल्या. तो टेस्टमध्ये सर्वाधिक विकेट घेणाऱ्या भारतीयांमध्ये चौथ्या क्रमांकावर पोहोचला. त्याच्या पुढे अनिल कुंबळे, कपिल देव आणि हरभजन सिंह आहेत. 

 

टेस्टमधील टॉप-5 भारतीय गोलंदाज 

गोलंदाज टेस्ट विकेट
अनिल कुंबळे 132 619
कपिल देव 131 434
हरभजन सिंग 103 417
रविचंद्रन अश्विन 58* 313
झहीर खान 92 311

 

अफगाणिस्तान (दूसरा डाव): स्कोअरबोर्ड

फलंदाज रन बॉल 4s 6s
मोहम्मद शहजाद झे. कार्तिक बो. उमेश यादव 13 17 3 0
जावेद अहमदी झे. धवन बो. उमेश यादव 03 11 0 0
रहमत शाह झे. रहाणे बो. ईशांत शर्मा  04 06 0 0
मोहम्मद नबी एलबीडब्ल्यू बो. उमेश यादव 00 04 0 0
हसमतउल्ला शाहिदी नाबाद 12 46 2 0
असगर स्टनिकजई झे. धवन बो. जडेजा 25 58 4 1
अफसर जाजाई बो. जडेजा 01 09 0 0
राशिद खान बो. जडेजा 12 09 1 0
यामिन अहमदजई बो. ईशांत शर्मा 01 15 0 0
मुजीब उर रहमान नाबाद 02 04 0 0

 

 

 

अफगाणिस्तान: स्कोअरबोर्ड

फलंदाज रन बॉल 4s 6s
मोहम्मद शहजाद रन आऊट (पांड्या) 14 18 3 0
जावेद अहमदी बो. ईशांत शर्मा 01 08 0 0
रहमत शाह एलबीडब्ल्यू उमेश यादव 14 15 2 0
अफसर जाजाई बो. ईशांत शर्मा 06 10 1 0
हसमतउल्ला शाहिदी एलबीडब्ल्यू अश्विन 11 24 2 0
असगर स्टनिकजई बो. रविचंद्रन अश्विन 11 14 2 0
मोहम्मद नबी  झे. ईशांत शर्मा बो. अश्विन 24 44 4 0
राशिद खान झे. उमेश बो. जडेजा 07 14 1 0
यामिन अहमदजई झे. जडेजा बो. अश्विन 00 09 0 0
मुजीब उर रहमान स्टं. कार्तिक बो. जडेजा 15 09 2 1
वफादार नाबाद 06 02 1 0

रन:109/10, ओव्हर: 27.5, एक्स्ट्रा: 0.

विकेट्स : 15/1, 21/2, 35/3, 35/4, 50/5, 59/6, 78/7, 87/8, 88/9, 109/10

गोलंदाजी - उमेश यादव 6-1-18-1, ईशांत शर्मा 5-0-28-2, हार्दिक पंड्या 5-0-18-0, रविचंद्रन अश्विन 8-1-27-4, रविंद्र जडेजा 3.5-1-18-2

भारत : स्कोअरबोर्ड

फलंदाज रन बॉल 4s 6s
मुरली विजय एलबीडब्ल्यू बो. वफादार 105 153 15 1
शिखर धवन झे. नबी बो.अहमदजई 107 96 19 3
लोकेश राहुल बो. अहमदजई 54 64 8 0
चेतेश्वर पुजारा झे. नबी बो. मुजीब 35 52 6 0
अजिंक्य राहाणे एलबीडब्ल्यू बो. राशिद 10 45 2 0
दिनेश कार्तिक रन आउट (सब. नासिर/अफसर) 4 22 0 0
हार्दिक पांड्या झे. अफसर बो. वफादार 71 94 10 0
रविचंद्रन अश्विन झे. अफसर बो. अहमदजई 18 39 1 0
रविंद्र जडेजा झे. रहमत शाह बो. मोहम्मद नबी 20 31 1 1
ईशांत शर्मा एलबीडब्ल्यू बो. राशिद खान 08 13 1 0
उमेश यादव नाबाद 26 19 2 2

रन:474/10, ओव्हर: 104.5, एक्स्ट्रा: 16.

विकेट्स : 168/1, 280/2, 284/3, 318/4, 328/5, 334/6, 369/7. 436/8, 440/9, 474/10

गोलंदाजी - यामिन अहमदजई 19-7-51-3, वफादार 21-5-100-2, मोहम्मद नबी 13-0-65-1, राशिद खान 34.5-2-154-2, मुजीब उर रहमान 15-1-75-1, असगर स्टनिकजई 2-0-16-0.

 

 

 

बातम्या आणखी आहेत...