आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

टीम इंडियाच्या 12 शिलेदारांचे बालपणीचे दुर्मिळ फोटो, जे तुम्ही पाहिलेच नसतील!

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

स्पोर्टस डेस्क- भारतात आयपीएलचा 11 वा सीजन मोठ्या दिमाखात सुरू झाला. आयपीएलचे वैशिष्ट्ये हे की पाकिस्तान वगळता सर्व जगभरातील क्रिकेट खेळणा-या देशाचे क्रिकेटर यात सहभागी झाले आहेत. मात्र, भारतीय क्रिकेटर्स आपल्या दमदार कामगिरीमुळे सर्वांचे लक्ष वेधून घेत आहेत. हैदराबाद संघाचा कर्णधार वगळता सर्व सात टीमचे कर्णधार भारतीय आहेत. भारतीय क्रिकेटर्सचा आयपीएलमध्येच नव्हे तर जगभरात दबदबा निर्माण झाला आहे. यानिमित्ताने आम्ही भारतीय क्रिकेटरचे बालपणीचे विविध फोटो तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत.

 

पुढील स्‍लाईड्सवर क्‍लिक करुन पाहा, इतर 12 खेळाडूंचे बालपणीचे फोटो.....

बातम्या आणखी आहेत...