आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

धोनीही ठरला डर्बनचा 'हिरो', कसा ते जाणून घेण्यासाठी हे वाचा

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

स्पोर्ट्स डेस्क - दक्षिण आफ्रिके विरोधात डर्बनमध्ये विजय मिळवत भारतीय संघाने विक्रमी कामगिरी केली आहे. या सामन्यातील विजयानंतर  विराट कोहली आणि अजिंक्य राहणे यांची फलंदाजी आणि कुलदीप तसेच चहल यांची गोलंदाजी याचे भरभरुन कौतुक होत आहे. पण या सामन्याचा आणखी एक हिरो आहे आणि तो म्हणजे विकेटकिपर महेंद्रसिंह धोनी. धोनीने विकेटकिपिंग करताना केलेल्या कॉमेंट्स ऐकले तर तोही या मॅचचा हिरो आहे, हे पटल्याशिवाय राहणार नाही. धोनीच्या या कमेंट्स गोलंदाजांना अत्यंत फायद्याच्या ठरत असतात. अनेकदा धोनी गोलंदाजांना अशाप्रकारचे मार्गदर्शन करत असल्याचे पाहायला मिळाले आहे. चला तर मग पाहुयात गुरुवारच्या सामन्यातील धोनीचे असेच काही खास कमेंट्स...


पुढील स्लाइड्सवर वाचा, धोनीच्या अशाच काही कमेंट्स...

बातम्या आणखी आहेत...