आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

B\'day : लाराही म्हणाला होता, \'माझ्या मुलाने सचिन तेंडलुकर बनावे असेच वाटते\'

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सचिन तेंडुलकर..भारताच्याच नव्हे तर अवघ्या जगातील क्रिकेट चाहत्यांच्या हृदयावर 25 वर्षे अधिराज्य गाजवत असलेले नाव. सचिनने क्रिकेट खेळायला सुरुवात केली तेव्हापासून तो रिटायर झाला तेव्हापर्यंत तो अनेक क्रिकेटपटुंबरोबर खेळला. चाहते ज्याप्रमाणे सचिनच्या प्रेमात पडले तसेच सगळेच क्रिकेटपटूही सचिनच्या प्रेमात पडलेले आपल्याला पाहायला मिळतात. सचिनबाबत क्रिकेटपटुंनी केलेल्या वक्तव्यावरून ते नेहमीच लक्षात येते.

 

सचिनबाबत या क्रिकेटपटुंनी केलेली वक्तव्य जास्त महत्त्वाची यासाठी ठरतात कारण, त्यांनी सचिनला अगदी जवळून खेळताना पाहिले आहे. सचिनला गोलंदाजी केली आहे किंवा सचिनबरोबर फलंदाजी केली आहे. गोलंदाजांसाठी कर्दनकाळ ठरलेल्या सचिनने चाहत्यांना अनेक सुखाचे क्षण अनुभवण्याची संधी दिली आहे. आज सचिनचा वाढदविस आहे. त्यानिमित्ताने त्याच्याबरोबर क्रिकेट खेळलेल्या किंवा त्याचा खेळ पाहिलेल्या काही दिग्गज क्रिकेटपटुंनी त्याच्याबाबत काय म्हटले आहे, हे आपण आज जाणून घेणार आहोत.

 

पुढील स्लाइड्सवर वाचा, सर डॉन ब्रॅडमन, कपिल देव, व्हिव्ह रिचर्ड्स यासह अनेक दिग्गजांची सचिनबाबतची मते..

बातम्या आणखी आहेत...