Home | Sports | From The Field | Ipl 2018 Royal Challengers Bangalore Vs Mumbai Indians Live And Updates

IPL: 5 वर्षांनंतर चिन्‍नास्‍वामी स्‍टेडियमवर मुंबईचा पराभव, बंगळुरूचा 14 धावांनी विजय

दिव्‍य मराठी वेब टीम | Update - May 02, 2018, 08:19 AM IST

चिन्‍नास्‍वामी स्‍टेडियममध्‍ये आयपीएल-11च्‍या 31व्‍या सामन्‍यात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने मुंबई इंडियन्‍सवर 14 धावांनी वि

 • Ipl 2018 Royal Challengers Bangalore Vs Mumbai Indians Live And Updates
  उमेश यादवने चौथ्‍या षटकात रोहित शर्मा आणि सुर्यकुमार यादवला आऊट केले.

  बंगळुरू- चिन्‍नास्‍वामी स्‍टेडियममध्‍ये आयपीएल-11च्‍या 31व्‍या सामन्‍यात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने मुंबई इंडियन्‍सवर 14 धावांनी विजय मिळवला आहे. 168 धावांचा पाठलाग करण्‍यासाठी मैदानात उतरलेली मुंबईची टीम 20 ओव्‍हरमध्‍ये 7 विकेट्स गमावून 153 धावाच करू शकली. हार्दिक पांड्याने सर्वाधिक 50 धावा केल्‍या. टिम सौदीने 4 ओव्‍हरमध्‍ये 25 धावा देऊन 2 विकेट्स घेतल्‍या. त्‍याला सामनाविराने गौरवण्‍यात आले.


  तत्‍पूर्वी टॉस जिंकून मुंबईने प्रथम गोलंदाजी करण्‍याचा निर्णय घेतला. बंगळूरूने 20 ओव्‍हरमध्‍ये 7 विकेट गमावून 167 धावा केल्‍या. मनन वोहराने सर्वाधिक 45 धावांची खेळी केली.

  मुंबईची खराब सुरूवात
  - सामन्‍यात मुंबईची सुरूवात अत्‍यंत खराब झाली. टिम सौदीने पहिल्‍या ओव्‍हरमध्‍ये ईशान किशनला शुन्‍यावर बाद केले. त्‍यानंतर उमेश यादवने तिस-या ओव्‍हरमध्‍ये सुर्यकुमार यादव आणि रोहित शर्माला बाद केले. सुर्यकुमारने 9 आणि तर रोहित शर्मा शुन्‍यावर बाद झाले. किरोन पोलार्ड 13, जेपी डुमीनी 23 आणि कुणाल पांड्या केवळ 23 धावांची खेळी करू शकले.
  - बंगळुरूतर्फे टिम सौदी, उमेश यादव आणि मोहम्‍मद सिराजने 2-2 विकेट्स घेतल्‍या.

  पुढील स्‍लाइडवर पाहा, फोटोज...

 • Ipl 2018 Royal Challengers Bangalore Vs Mumbai Indians Live And Updates

  मनन वोहरा 45 धावा करून आऊट झाला. त्याने आपल्‍या खेळीत 4 षटकार आणि 2 चौकार लगावले.

 • Ipl 2018 Royal Challengers Bangalore Vs Mumbai Indians Live And Updates

  हार्दिक पांड्याने बंगळुरूच्‍या 3 फलंदाजांना 18 ओव्‍हरमध्‍ये बाद केले. 

Trending