आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मिताली राजकडे नेतृत्व; घरच्या मैदानावर अाॅस्ट्रेलियाविरुद्ध वनडे सिरीज

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली- दक्षिण अाफ्रिकेत सलग मालिका विजयाने फाॅर्मात असलेला भारतीय महिला संघ अाता अापल्या घरच्या मैदानावर अाॅस्ट्रेलियाविरुद्ध वनडे सिरीज खेळणार अाहे. येत्या १२ मार्चपासून भारत अाणि अाॅस्ट्रेलिया यांच्यातील तीन वनडे सामन्यांच्या मालिकेला सुरुवात हाेईल. या मालिकेसाठी मिताली राजकडे महिला टीमच्या नेतृत्वाची धुरा साेपवण्यात अाली. या वेळी जखमी माजी कर्णधार अाणि गाेलंदाज झुलन गाेस्वामीला विश्रांती देण्यात अाली. तिच्या जागी संघामध्ये सुकन्या परिदाचा समावेश करण्यात अाला.  ही मालिका १२ ते १८ मार्चदरम्यान वडाेदरा येथील मैदानावर अायाेजित करण्यात अाली. 

बातम्या आणखी आहेत...