Home | Sports | From The Field | Moments of Yuvraj and Ashwins Wifes in IPL Match

IPL मॅचमध्ये युवी-अश्विनच्या पत्नींची मस्ती, सेल्फीसाठी पोज देताना दिसल्या

दिव्य मराठी वेब टीम | Update - May 05, 2018, 04:09 PM IST

हेजल किच आणि प्रिती नारायणन या दोघा मॅचदरम्यान सेल्फीसाठी पोज देताना दिसल्या.

 • Moments of Yuvraj and Ashwins Wifes in IPL Match

  स्पोर्ट्स डेस्क - IPL 2018 च्या मॅचेसमध्ये क्रिकेट स्टार्सबरोबर त्यांच्या पत्नींवरही सगळ्यांची नजर आहे. नुकत्याच झालेल्या मुंबई इंडियन्स विरुद्ध किंग्स इलेव्हन पंजाबच्या मॅचमध्ये पंजाबच्या युवराज आणि अश्विन यांच्या पत्नी मस्ती करताना कॅमेऱ्यात कैद झाल्या. हेजल किच आणि प्रिती नारायणन या दोघा मॅचदरम्यान सेल्फीसाठी पोज देताना दिसल्या. तसेच त्यांनी मॅचमध्ये भरपूर मस्तीही केली.

  पुढील स्लाइड्सवर पाहा, हेजल आणि प्रिती यांच्या मस्तीचे PHOTOS...

Trending