आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Sports
  • Preity Zinta Reaction On Gayle Stumping Appeal By Wicket Keeper In IPL 2018

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

जेव्हा विकेटकिपरने केले गेल आऊट असल्याचे अपील, अशी झाली प्रिती झिंटाची अवस्था

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

स्पोर्ट्स डेस्क - IPL मध्ये गुरुवारी सनरायझर्स हैदराबादने किंग्स इलेव्हन पंजाबला 13 धावांनी पराभूत केले. हैदराबादमध्ये झालेल्या या सामन्यात पंजाबला विजयासाठी 133 धावा कराव्या लागणार होत्या. पण संपूर्ण संघच 119 धावांवर गारद झाला. पंजाबच्या दोन्ही ओपनर्स लोकेश राहुल (32) आणि ख्रिस गेल (23) यांनी सर्वाधिक धावा केल्या. सुरुवातीलाच हैदराबादच्या विकेटकिपरने जेव्हा गेलला बाद केल्याचे अपील केले तेव्हा पंजाब टीमची को-ओनर प्रिती झिंटा चांगलीच घाबरली होती. 


दुसऱ्या ओव्हरमध्ये केले अपील 
मॅचच्या दुसऱ्या ओव्हरमध्ये गेलने स्टेपआऊट करत शॉट मारण्याचा प्रयत्न केला. तेव्हा किपरने त्याची स्टंपिंग करत त्याला बाद केल्याचे अपील केले. तेव्हा प्रिती झिंटा चांगलीच घाबरली होती. पण थर्ड अंपायरचा निर्णय आला तेव्हा गेल नाबाद ठरला आणि प्रितीला जरा हायसे वाटले. 

 

मॅच समरी 
सनरायझर्स हैदराबाद - 132/6 (20 ओव्हर) (मनीष 54 धावा)
किंग्स इलेव्हन पंजाब- 119/10 (19.2 ओव्हर) (राहुल 32 धावा)


पुढील स्लाइड्सवर पाहा, कसा होता हा संपूर्ण मोमेंट...
 

बातम्या आणखी आहेत...