आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विजयाचे श्रेय कोहलीला मग पराभवाचे कारण कोण! आफ्रिकेतील पराभवाची ही आहेत कारणे

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

स्पोर्ट्स डेस्क - सुमारे दोन वर्षांपासून भारतीय क्रिकेटला सुवर्णकाळ आल्याचे चित्र पाहायला मिळत होते. कोहलीने कर्णधारपद स्वीकारल्यापासून भारतीय संघाची कामगिरी पाहता सगळीकडे कोहलीची वाहवा सुरू होती. पण दक्षिण आफ्रिकेत झालेल्या कसोटी मालिकेतील पराभवानंतर आता भारतीय संघाला पुन्हा एकदा जोमाने खेळाकडे लक्ष द्यावे लागणार आहे. ज्याप्रमाणे प्रत्येक विजयानंतर कोहलीची वाहवा केली जात होती. त्याच न्यायाने आता या पराभवासाठी त्याला जबाबदार धरणार का हाही एक प्रश्न आहे. कारण गेल्या काही दिवसांत संघनिवड आणि इतर निर्णयावरून अनेक ज्येष्ठ खेळाडुंनी नाराजी व्यक्त केलेली पाहायला मिळाली. 

 

हेही वाचा - गावसकर म्हणाले, धोनी ड्रेसिंग रूममध्ये हवा होता..


दक्षिण आफ्रिकेमध्ये कसोटी मालिकेला गेल्यानंतर भारतीय संघ काहीसा ओव्हर कॉन्फिडन्समध्ये असल्याचे जाणवत होते. त्यात पहिल्या कसोटीतील पराभवानंतरही भारताने काही चुकांची पुनरावृत्ती केल्याने याबाबत अधिक गंभीर चर्चा सुरू झाली आहे. दक्षिण आफ्रिकेतील कसोटी मालिकेत भारताच्या पराभवाची नेमकी काय कारणे होती, हेच आपण या पॅकेजच्या माध्यमातून पाहणार आहोत. 


पुढील स्लाइड्सवर वाचा, काय आहेत आफ्रिकेतील कसोटी मालिकेच्या पराभवामागची कारणे..


 

बातम्या आणखी आहेत...