आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

IPL मॅचमध्ये हैदराबादने प्रितीच्या टीमला बनवू दिले नाहीत 133 रन, आले असे कमेंट्स

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

स्पोर्ट्स डेस्क - हैदराबादने पंजाबला गुरुवारी 133 धावाही करू दिल्या नाहीत. पंजाबला 119 धावांवर ऑल आऊट करत त्यांनी विजय मिळवला. हैदराबादने कमी स्कोअर केल्यानंतरही विजय मिळवण्याची या सीझनमधील ही दुसरी वेळ आहे. यापूर्वी त्यांनी मुंबईला 118 धावाही तयार करू दिल्या नव्हत्या. हैदराबादच्या विजयानंतर सोशल मीडियावरही अनेक मजेशीर कमेंट्स आल्या. 


पुढील स्लाइड्सवर पाहा, सोशल मीडियावरील रिअॅक्शन्स.. .

बातम्या आणखी आहेत...