आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

कधी नाचताना तर कधी फ्लाइंग किस देताना दिसली प्रिती झिंटा, पाहा तिचा हा अंदाज

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

स्पोर्ट्स डेस्क - IPL-11 मध्ये गुरुवारी झालेल्या सामन्यात किंग्स इलेव्हन पंजाबने सनराइजर्स हैदराबादला 15 धावांनी पराभूत केले. नेहमीप्रमाणे यावेळी KXIP ची को-ओनर प्रिती झिंटा टीमला चीअर करण्यासाठी स्टेडियममध्ये उपस्थित होती. मॅचच्या दरम्यान तिने टीमसाठी जोरदार चीअरींग केले. तसेच भरपूर एन्जॉयदेखिल केले. मॅचदरम्यान प्रितीने स्टेडीयममध्ये बसलेल्या लोकांना टीमची जर्सी वाटप केली तर ती फॅन्सला फ्लाइंग किस देतानाही दिसली. प्रितीचे मॅचमधील असेच खास 5 फोटो आम्ही तुम्हाला दाखवत आहोत. 

 

पुढील स्लाइड्सवर पाहा, प्रितीचे काही खास PHOTOS

 

बातम्या आणखी आहेत...