Home | Sports | From The Field | Unseen Photos Of KXIP Owner Pritty Zinta You Cant Miss

IPL मध्ये खुल्लम खुल्ला KISS, पाहा कॅमे-यात कैद झालेले प्रितीचे अनोखे PHOTOS

दिव्यमराठी वेब टीम | Update - May 09, 2018, 02:00 PM IST

IPL ची सर्वात ग्लॅमरस टीम ओनर आहे किंग्स इलेवन पंजाबची को-ओनर प्रिती झिंटा.

 • Unseen Photos Of KXIP Owner Pritty Zinta You Cant Miss
  डावीकडे- बॉयफ्रेंड राहिलेल्या नेस वाडियासोबत प्रिती झिंटा तर, (उजवीकडे) किंग्स इलेवन पंजाबचा प्लेयर राहिलेला युवराज सिंगला किस करताना प्रिती...

  स्पोर्ट्स डेस्क- IPL ची सर्वात ग्लॅमरस टीम ओनर आहे किंग्स इलेवन पंजाबची को-ओनर प्रिती झिंटा. बॉलिवूड अॅक्ट्रेस असल्याने तिची लोकप्रियता जबरदस्त होती. प्रिती आपल्या टीमसोबत जवळपास प्रत्येक IPL मॅच दरम्यान फील्डवर उपस्थित राहायची. तेथे तिचा लुक पाहण्याजोगा असायचा. IPL च्या दरम्यान प्रिती आतापर्यंत कधी किस करताना तर कधी खेळाडूची गळाभेट घेताना दिसली आहे. असे अनेक मोमेंट कॅमे-यात कैद झाले आहेत.

  पुढे स्लाईड्सद्वारे पाहा, किंग्स इलेवन पंजाब टीमची मालकिन प्रितीचे टूर्नामेंट दरम्यान असेच काही फोटोज...

 • Unseen Photos Of KXIP Owner Pritty Zinta You Cant Miss
  टीमच्या को-ओनरला मिठी मारताना प्रिती...
 • Unseen Photos Of KXIP Owner Pritty Zinta You Cant Miss
  कधी काळी आपल्या टीमचा महत्त्वाचा खेळाडू राहिलेल्या अॅडम गिलख्रिस्टसमवेत प्रिती...
 • Unseen Photos Of KXIP Owner Pritty Zinta You Cant Miss
  IPL टीम रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा ओनर राहिलेल्या विजय माल्यासमवेत प्रिती...
 • Unseen Photos Of KXIP Owner Pritty Zinta You Cant Miss
  IPL नाईट पार्टीत IPL चा माजी चेयरमन ललित मोदीसमवेत....
 • Unseen Photos Of KXIP Owner Pritty Zinta You Cant Miss
  श्रीसंतसमवेत प्रिती झिंटा...
 • Unseen Photos Of KXIP Owner Pritty Zinta You Cant Miss
  ऑस्ट्रेलियन प्लेयर जॉर्ज बेली समवेत प्रिती...
 • Unseen Photos Of KXIP Owner Pritty Zinta You Cant Miss
  प्रिती झिंटा कधी काळी युवराजच्या खूपच जवळ होती.
 • Unseen Photos Of KXIP Owner Pritty Zinta You Cant Miss
  या दोघांच्या अफेयरच्या चर्चा झडल्या होत्या.
 • Unseen Photos Of KXIP Owner Pritty Zinta You Cant Miss
  टीमच्या खेळाडूंची गळाभेट घेताना प्रिती...
 • Unseen Photos Of KXIP Owner Pritty Zinta You Cant Miss
  नेस वाडियासमवेत प्रिती झिंटा....
 • Unseen Photos Of KXIP Owner Pritty Zinta You Cant Miss
  अॅक्ट्रेस आणि राजस्थान रॉयल्स टीमचा को-ओनर राहिलेली शिल्पा शेट्टीचा पती राज कुंद्रासमवेत प्रिती...
 • Unseen Photos Of KXIP Owner Pritty Zinta You Cant Miss
  शाहरूख समवेत प्रिती झिंटा...
 • Unseen Photos Of KXIP Owner Pritty Zinta You Cant Miss
  युवराज सिंग आणि प्रिती झिंटा...
 • Unseen Photos Of KXIP Owner Pritty Zinta You Cant Miss
  प्रेक्षकांना व आपल्या फॅन्सना फ्लाईंग किस देताना...

Trending