आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जेव्हा IPL अॅंकरच्या फाटलेल्या जीन्सवर खिळली विराटची नजर, पाहा तो मोमेंट

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अॅंकर अर्चना विजय हिची फाटलेली जीन्स पाहतानाचा विराटचा फोटो खूपच वायरल झाला होता. - Divya Marathi
अॅंकर अर्चना विजय हिची फाटलेली जीन्स पाहतानाचा विराटचा फोटो खूपच वायरल झाला होता.

स्पोर्ट्स डेस्क- रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा कर्णधार विराट कोहलीचा IPL मधील एक फोटो खूपच वायरल झाला होता. विराट त्या फोटोत आयपीएल अॅंकर अर्चना विजय हिची फाटलेली जीन्स पाहताना दिसत होता. मात्र, परफेक्ट टाईमवर क्लिक झाल्या कारणामुळे फोटोचा असा अॅंगल समोर आला होता. मात्र, हा फोटो इंस्टाग्रामवर प्रचंड वायरल झाला होता. इंटरव्यू घेत होती अर्चना...

 

- जेव्हा हा फोटो क्लिक केला तेव्हा, अर्चना विराट कोहलीचा इंटरव्यू घेत होती. या दरम्यान जेव्हा विराटने खाली पाहिले नेमके त्याच वेळी हा फोटो क्लिक केला गेला.

 

पुढे स्लाईड्सद्वारे पाहा, अॅंकर अर्चना विजयचे 10 ग्लॅमरस फोटोज...

बातम्या आणखी आहेत...