Home | Sports | From The Field | When Sunny Leone Came To See The First IPL Match

जेव्हा IPL मॅचमध्ये पहिल्यांदा पोहचली होती सनी लियोनी, असा होता अंदाज

दिव्यमराठी वेब टीम | Update - Apr 09, 2018, 11:54 AM IST

यपीएलमध्ये तर अनेक बॉलिवूड स्टार्स आपल्या फेवरेट टीमला चीयर करताना दिसतात.

 • When Sunny Leone Came To See The First IPL Match
  सनी लियोनी....

  स्पोर्ट्स डेस्क- आयपीएलमध्ये तर अनेक बॉलिवूड स्टार्स आपल्या फेवरेट टीमला चीयर करताना दिसतात. 2015 च्या सीजनमध्ये बॉलिवूड अॅक्ट्रेस सनी लियोनीने येथे येत सर्वात जास्त प्रसिद्धी मिळवली होती. आपल्या सुंदरतेने पॉपुलर सनी किंग्स इलेवन पंजाब आणि मुंबई यांच्यातील सामन्याला पोहचली तेव्हा प्रेक्षक चेकाळले होते. सनी येथे किंग्स इलेवनची को-ओनर प्रिती झिंटासोबत तिच्या टीमला चीयर करायला आली होती.

  पुढे स्लाईड्सद्वारे पाहा 8 Photos: जेव्हा पंजाब संघाला चीयर करायला पोहचली सनी...

 • When Sunny Leone Came To See The First IPL Match
  सनी येथे पंजाब संघाची जर्सी घालून चीयर करताना....
 • When Sunny Leone Came To See The First IPL Match
  सनीने जसे मैदानात पाऊल ठेवले प्रेक्षकांत एकच जल्लोष झाला.
 • When Sunny Leone Came To See The First IPL Match
  सनीने पॅव्हेलियनमध्येही प्रितीसमवेत वेळ घालवला होता.
 • When Sunny Leone Came To See The First IPL Match
  किंग्ज इलेवन नंतर ती दिल्ली डेयरडेविल्सलाही चीयर करताना दिसली होती.
 • When Sunny Leone Came To See The First IPL Match
  या शिवाय सनी सिलेब्रिटी क्रिकेट लीगच्या प्रमोशनला गेली होती.
 • When Sunny Leone Came To See The First IPL Match
  सिलेब्रिटी क्रिकेट लीगमध्ये तेलगु वॉरियर्स टीम मेंबर्ससह सनी...

Trending