IPL मॅचमध्ये झळकल्या / IPL मॅचमध्ये झळकल्या अनेक क्रिकेटर्सच्या पत्नी, सोबत बसल्या होत्या धवन-भुवीच्या पत्नी

May 06,2018 10:14:00 AM IST

स्पोर्ट्स डेस्क - IPL 2018 च्या 36व्या मॅचमध्ये सनरायझर्स हैदराबादने दिल्ली डेअरडेव्हील्सचा 7 विकेटने पराभव केला. या विजयाबरोबरच हैदराबादचा संघ पॉइंट्सटेबलमध्ये टॉपवर पोहोचला आहे. शनिवारी रात्री झालेल्या मॅचमध्ये SRH ला विजयासाठी 164 धावांचे टार्गेट मिळाले होते. प्रत्युत्तरात 19.5 ओव्हरमध्ये त्यांनी हे आव्हान पूर्ण केले. या मॅचमध्ये टीमला चीअर करण्यासाठी हैदराबादच्या अनेक प्लेयर्सच्या पत्नीही स्टेडियममध्ये पोहोचल्या होत्या. या दरम्यान शिखर धवनची पत्नी आयेशा, भुवनेश्वर कुमारची पत्नी नुपूर, युसूफ पठानची पत्नी आफरीन आणि सचिन बेबीची पत्नी अॅना मॅच एन्जॉय करताना दिसल्या.


पुढील स्लाइड्सवर पाहा, मॅच पाहण्यासाठी आलेल्या क्रिकेटर्सच्या पत्नींचे PHOTOS..

X