आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Sports
  • Funny Social Media Reactions After Team India Win In Second ODI Against South Africa

दुसरा सामनाही भारताच्या खिशात, फॅन म्हणाला, आता हिरवे कपडे नाही घालणार SA

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

स्पोर्ट्स डेस्क- टीम इंडियाने दक्षिण अफ्रिकेला सेंन्चुरियनमध्ये झालेल्या दुस-या वनडेमध्ये 9 विकेटने पराभूत केले. या मॅचमध्ये भारताने अफ्रिकी टीमला आधी 118 धावांत गुंडाळले व नंतर 21 षटकात 1 बाद 119 धावा काढत भारताने मॅच खिशात घातली. या मॅचमध्ये भारताकडून युजवेंद्र चहलने करियर बेस्ट बॉलिंग करताना 22 धावा देऊन 5 विकेट काढल्या. शिखर धवनने नाबाद 51 तर विराटने नाबाद 44 धावा केल्या. चहलला 'मॅन ऑफ द मॅच' निवडले गेले. टीम इंडियाने विजय मिळवताच सोशल मीडियात फॅन्सनी सुद्धा जोरदार जल्लोष केला. त्यांनी वेगवेगळळ्या प्रकारच्या कमेंट्स करत हा विजय सेलिब्रेट केले. 

 

पुढे स्लाईड्सद्वारे पाहा, टीम इंडियाने दुसरी मॅच जिंकताच आलेल्या फनी कमेंट्स...

बातम्या आणखी आहेत...