आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

B\'day : वडील होते कामगार, पत्नी आहे डॉक्टर; असे आहे क्रिकेटर राहुल द्रविडचे कुंटुंब

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

स्पोर्ट डेस्क : टिम इंडियाचे पुर्व क्रिकेटर आणि 'द वॉल' नावाने प्रसिद्ध असलेले राहुल द्रविड आज आपला 46वा वाढदिवस साजरा करत आहे. त्यांचा जन्म 11 जानेवारी 1973 ला इंदूरमध्ये एका मराठी कुंटुंबामध्ये झाला. राहुल यांनी भारताकडुन 164 टेस्ट आणि 344 वनडे मॅच खेळल्या आहे. ते सध्या भारताच्या अंडर-19 च्या क्रिकेट टिमचे कोच आहे.

 

बालपणी लोक म्हणत होते 'जॅमी'...
- राहुल यांचा जन्म झाल्याच्या काही काळानंतर त्याचे कुंटुंब इंदूरहुन कर्नाटकची राजधानी बंगळुरूमध्ये शिफ्ट झाले.
- या स्टार क्रिकेटरचे वडील मुलांसाठी जॅम बनवणाऱ्या फॅक्टरीमध्ये कामाला होते. ज्यामुळे राहुलचे नाव जॅमी असे पडले.
- तेथेच त्यांची आई पुष्पा द्रविड बंगळुुरूच्या विश्वेश्वराय कॉलेज ऑफ इंजिनियरींगमध्ये आर्किटेक्चर प्रोफेसर होत्या. द्रविड यांचा एक छोटा भाऊही आहे ज्याचे नाव विजय आहे.
- बंगळूर येथील सेंट जोसेफ बॉइज हायस्कूलमध्ये त्याने शालेय शिक्षण घेतले आहे. तर सेंट जोसेफ कॉलेज ऑफ कॉमर्समधून त्याने वाणिज्य शाखेत पदवी.
- राहुल यांना चार भाषेंचे ज्ञान आहे. इंग्रजी, मराठी, कन्नड आणि हिंदी

 

पत्नी आहे डॉक्टर...
- राहुल यांनी 4 मे 2003 मध्ये नागपुर येथे राहणाऱ्या विजेता पेंडकर यांच्यासोबत लग्न केले. ज्या पेशेने सर्जन आहे.
- यांचे दोन मुले आहे. मोठ्या मुलाचे नाव समीत आहे. ज्याचा जन्म 2005 मध्ये झाला. छोट्या मुलाचे नाव अन्वय आहे. त्याचा जन्म 2009 मध्ये झाला.

 

पुढील स्लाइडवर पाहा, राहुल द्रविड यांच्या व्ययक्तीक आयुष्यातील काही फोटोज...

बातम्या आणखी आहेत...