आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

IPL 11 : क्रिकेटपटुंवर पैशाचा पाऊस, वाचा लिलावात संघांनी कोणला किती रुपयांत केले खरेदी

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बेंगळुरू - आयपीएलच्या 11 व्या हंगामासाठीचा लिलाव बेंगळुरुत सुरू आहे. या लिलावात क्रिकेटपटुंवर पैशाचा अक्षरशः पाऊस पडला असल्याची माहिती मिळाली आहे. बेन स्टोक्स, मिशेल स्टार्क सारख्या विदेशी खेळाडुंना यावेळी तगडी रक्कम मिळालीच आहे. पण भारतीय क्रिकेटपटुही त्यांच्या तोडीला मोठ्या रकमांना विकले जात असल्याचे दिसले आहे. मनीष पांडे आणि लोकेश राहुल अकरा कोटींसह सर्वात महागडे भारतीय क्रिकेटपटू ठरले आहेत. आश्चर्याची बाब म्हणजे ख्रिस गेलला पहिल्या दिवशी खरेदीदार मिळाला नाही. तर इशांत शर्मालाही उद्यापर्यंत प्रतीक्षा पाहावी लागणार आहे. एकूणच सर्व क्रिकेटपटुंसाठी हा लिलाव कसा ठरला हे आपण या पॅकेजमधून पाहणार आहोत. 

 

पुढील स्लाइड्सवर पाहा, कोणत्या खेळाडुला कोणी घेतले विकत, त्याची बेस प्राइज आणि त्याच्यासाठी लागलेली बोली...

बातम्या आणखी आहेत...