आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आयपीएलमध्ये लागली कोट्यवधींची बोली, वाचा कसे मिळाले त्याला 'वॉशिंग्टन' हे नाव

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

स्पोर्ट्स डेस्क - आयपीएलच्या 11 व्या हंगामासाठी शनिवार आणि रविवारी झालेल्या लिलावामध्ये अनेक क्रिकेटपटुंना धक्के बसले. काहींना आनंदाचे तर काहींना दुःखाचे. असच एक आनंदाचा धक्का बसलेला क्रिकेटपटू म्हणजे वॉशिंगटन सुंदर. विराट कोहली कर्णधार असलेल्या रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरूने 3 कोटींची बोली लावत त्याला संघात घेतले आहे. 


वॉशिंग्टन गेल्या वर्षी पुण्याच्या संघाकडून खेळला आणि चमकला होता. त्यामुळेच यावेळी त्याच्यावर मोठी बोली लागली आहे. पण वॉशिंग्टन सुंदरचे नाव ऐकताच प्रत्येकालाच चमकल्यासारखे होते. त्याचे नाव नेमके असे का. त्यामागे काय कारण असेल असा प्रश्न सहजच प्रत्येकाच्या मनात डोकावून जातो. पण या नावामागे एक रंजक कथा आहे. 


पुढील स्लाइड्सवर वाचा, वॉशिंग्टनच्या नावामागची रंजक कथा...

बातम्या आणखी आहेत...