आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Sports
  • Many Cricketers Reached To Wish Virat And Anushka At Their Wedding Reception In Delhi

PHOTOS: रैना ते धवनपर्यंत, अनुष्का-विराटच्या आधी रिसेप्शनला पोहोचले हे स्टार क्रिकेटर्स

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बॉलिवूड अॅक्ट्रेस अनुष्का शर्मा आणि टीम इंडियाचा कॅप्टन विराट कोहलीच्या वेडिंग रिसेप्शनला दिल्लीतील ताज डिप्लोमॅटिक एन्क्लेव्ह या पंचतारांकित हॉटेलमध्ये क्रिकेटसह राजकीय क्षेत्रातील अनेक दिग्गज उपस्थित होते. पंतप्रधान नरेंद्र मोदींशिवाय अनेकांनी या जोडप्याला भावी आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या. विराटला शुभेच्छा देण्यासाठी क्रिकेटर गौतम गंभीर, सुरेश रैना, शिखर धवन फॅमिलीसह उपस्थित होते.  

 

या लूकमध्ये दिसले विराट-अनुष्का 
- दिल्लीत झालेल्या रिसेप्शनला विराट - अनुष्का यांचे ब्लॅक अँड रेड कॉम्बिनेशन दिसले. विराटने ब्लॅक कलरची शेरवाणी घातली होती. तर अनुष्का रेड-गोल्डन कलरच्या बनारसी साडीमध्ये होती. 
- अनुष्काच्या गळ्यात डायमंड चोकर आणि कानात मोठे झुमके होते. या कपलचे दुसरे रिसेप्शन मुंबईत 26 डिसेंबरला होणार आहे. यामध्ये क्रिकेटर आणि बॉलिवूड स्टार्स येण्याची शक्यता आहे. 

 

पुढील स्लाइडमध्ये पाहा, क्रिकेटचे हे दिग्गज आले विराट-अनुष्काच्या रिसेप्शनला... 

बातम्या आणखी आहेत...