आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पाकिस्तान ते ऑस्ट्रेलियनपर्यंत, इंडियन गर्लवर फिदा झाले हे 6 विदेशी क्रिकेटर्स

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
ऑस्ट्रेलियन क्रिकेटर शॉन टेटने इंडियन रॅम्प मॉडेल माशूम सोबत 12 जून, 2014 मध्ये विवाह केला आहे. - Divya Marathi
ऑस्ट्रेलियन क्रिकेटर शॉन टेटने इंडियन रॅम्प मॉडेल माशूम सोबत 12 जून, 2014 मध्ये विवाह केला आहे.

स्पोर्ट्स डेस्क- इंडियन क्रिकेटर्सपैकी काहींनी सेलिब्रिटीसोबत तर काहींनी सामान्य तरूणीशी विवाह केला आहे. मात्र, असेच काहीसे विदेशी क्रिकेटर्सचेही आहे. पाकिस्तानपासून ते ऑस्ट्रेलियापर्यंत अनेक विदेशी क्रिकेटर्स असे आहेत ज्यांनी इंडियन गर्लला आपले साथीदार निवडले आहे. जेव्हा भारतीय तरूणींवर त्यांचे प्रेम बसले तेव्हा ना त्यांनी धर्म पाहिला ना देशाची सीमा बघितली. आज आपण त्यावर नजर टाकूया....

 

शॉन टेट आणि माशूम सिंघा-

 

ऑस्ट्रेलियन क्रिकेटर शॉन टेटने इंडियन रॅम्प मॉडेल माशूम सोबत 12 जून, 2014 मध्ये विवाह केला आहे. लग्नाआधी हे कपल साधारणपणे चार वर्षे रिलेशनशिपमध्ये होते. लग्नाच्या एकवर्ष आधी शॉन आणि माशूम पॅरिसमध्ये सुट्या एंजॉय करत होते. याचाच आर्थ असा की, त्यांनी तेव्हाच एकत्र येण्याचा विचार केला होता. यांचा विवाह मुंबईमध्ये झाला यावेळी शॉन टेटचे काही ऑस्ट्रेलियन मित्र आणि भारतीय क्रिकेटर युवराजसिंह आणि जहीर खानही उपस्थित होते.

 

पुढील स्लाईड्सवर क्लिक करा आणि जाणून घ्या, कोणकोणत्या विदेशी क्रिकेटर्सने केला भारतीय तरूणीशी विवाह...

बातम्या आणखी आहेत...