आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Sports
  • Social Media Reactions On Team India Win In U 19 World Cup Final Vs Australia

भारताने जिंकला U-19 क्रिकेट वर्ल्ड कप, फॅन्सनी दिले राहुल द्रविडला क्रेडिट

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

स्पोर्ट्स डेस्क- भारताच्या ज्यूनियर क्रिकेट टीमने ऑस्ट्रेलियाला 8 विकेटने हारवत अंडर-19 क्रिकेट वर्ल्ड कप जिंकला. टीम इंडियाने विक्रमी चौथ्यांदा ही स्पर्धा जिंकली आहे. फायनलमध्ये भारताच्या विजयाचा हिरो मनजोत कालरा राहिला, ज्याने शतक ठोकले. भारताने विश्वचषक जिंकताच सोशल मीडियात क्रिकेट फॅन्सने सुद्धा जोरदार सेलिब्रेट केले. फॅन्सनी विजयाचे क्रेडिट अंडर-19 टीमचा कोच राहुल द्रविडला दिले. क्रिकेट फॅन्सनी वेगवेगळ्या प्रकारच्या कमेंट्स करत राहुल द्रविडचे जोरदार स्तुती केली. तसेच त्याची तुलना फिल्म 'चक दे इंडिया' मधील कबीर खानसोबत केली.

 

पुढे स्लाईडद्वारे पाहा, भारताच्या U-19 टीमने विश्वचषक जिंकल्यानंतर राहुल द्रविडबाबत आलेल्या कमेंट्स......

बातम्या आणखी आहेत...