आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अशी मस्ती करायचा आपला युवी, आजच्या लिलावामध्ये ठरणार आयपीएलमधील भवितव्य

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

स्पोर्ट्स डेस्क - आयपीएलच्या 11 व्या पर्वासाठी लिलावाला आजपासून सुरुवात होणार आहे. या लिलावामध्ये क्रिकेटपटुंच्या यादीतील युवराजसिंगवर पुन्हाएकदा अनेकांची नजर असणार आहे. आयपीएलमध्ये युवराजला हवे तसे यश मिळालेले नाहीत. तरीही त्याच्यावर अनेकांना विश्वास आहे. त्यामुळे आजही अनेक संघमालकांची नजर युवराजवर असेल. या पॅकेजद्वारे आम्ही युवराजच्या फॅन्ससाठी असे फोटो दाखवणार आहोत, जे कदाचित त्यांनी यापूर्वी पाहिलेलेही नसतील.


पुढील स्लाइड्सवर पाहा, युवराज सिंहचे काही रेअर PHOTOS..

बातम्या आणखी आहेत...