आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Sports
  • Virat Kohli Scored 34th ODI Century In Third Match Vs South Africa At Cape Town

शतकवीर कोहलीबाबत यूजर्स म्हणाले, विराटचा फोटो 100 च्या नोटावर छापा!

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

स्पोर्ट्स डेस्क- दक्षिण अफ्रिकेविरोधात वनडे सीरीजमधील तिस-या मॅचमध्ये भारतीय कर्णधार विराट कोहलीने पुन्हा एकदा जबरदस्त बॅटिंग करत वनडे करियरमधील 34 वे शतक ठोकले. त्याने नाबाद 160 धावा (159 बॉल, 12 चौकार आणि 2 सिक्स) केल्या. एक कर्णधार म्हणून विराटचे करियरमधील 12 वे वनडे शतक होते. यासोबतच त्याने सौरव गांगुलीला मागे टाकले. ज्याने कर्णधारपदी असताना 11 शतके ठोकली होती. विराटचे शतक होताच सोशल मीडियात त्याचे फॅन्स अॅक्टिव झाले आणि त्याचे जोरदार कौतूक करू लागले. फॅन्सने एकाहून एक सरस कमेंट करत विराटला रन मशीन म्हटले. एका फॅनने तर शतक बनविण्याची विराटची गती पाहता त्याला 100 च्या नोटेवर फोटो ठेवा असे म्हटले. 

 

पुढे स्लाईड्सद्वारे पाहा, विराटच्या शतक होताच सोशल मीडियात आलेल्या खास कमेंट्स...

बातम्या आणखी आहेत...