आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

काेहली भविष्यात करेल सचिनच्या 100 शतकांचा विक्रम ब्रेक : विश्वनाथ

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
काेलकाता - अापल्या झंझावाती खेळीने सामन्यागणिक शतकाची नाेंद करणारा कर्णधार विराट काेहली विक्रमाचा माेठा पल्ला निश्चितपणे गाठून शकेल. यादरम्यान ताे मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरच्या १०० शतकांच्या विक्रमांनाही मागे टाकेल, असा विश्वास भारताचे माजी क्रिकेटपटू गुंडप्पा विश्वनाथ यांनी व्यक्त केला.  विराट काेहलीने नुकत्याच झालेल्या सहाव्या वनडेत शानदार शतक ठाेकले. यासह त्याने वनडे करिअरमध्ये ३५ व्या शतकाची नाेंद केली. याशिवाय त्याने अाफ्रिकेविरुद्ध वनडे मालिकेमध्ये सर्वाधिक धावांचीही नाेंद केली
बातम्या आणखी आहेत...