आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करास्पोर्ट्स डेस्क- टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहली पुन्हा एकदा टीम इंडियासाठी संकटमोचक ठरला आहे. कधी काळी सचिन टीम इंडियाचा संकटमोचक होता. सचिननंतर ही जबाबदारी कर्णधार राहिलेल्या महेंद्रसिंग धोनीने लिलया पार पाडली. विराट कोहलीला बाईक्सचा अजिबात शौक नाही. खरं तर विराटला फक्त सुपरकार्स चालवणे आवडते. मात्र, धोनीला बाईक्स खूप आवडतात. धोनीजवळ हेलकेट, थंडरकॅट, निंजा आणि हार्ले डेविडसन यासारख्या कोट्यावधी किमतीच्या बाईक आहेत. मात्र, कोहलीकडे धोनीसारखे हटके बाईक्स कलेक्शन नाही. 15 कोटीच्या कारचे कलेक्शन आहे विराटकडे...
- विराटजवळ जवळपास 10 Luxurious स्पोर्ट्स कार्सचे कलेक्शन आहे.
- विराटची पहिली कार रिनॉल्ट डस्टर होती जी त्याला एका मॅचमध्ये मिळाली होती.
- आता मात्र त्याच्या बहुतेक कार ऑडीच्या आहेत. स्वत: विराट ऑडीचा ब्रॅंड अॅम्बेसेडर आहे.
पुढे स्लाईड्सद्वारे पाहा, विराट कोहलीचे Car Collection...
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.